शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, खासदार विशाल पाटील यांचा सवाल 

सिंधुदूर्ग : वैभववाडी नगरपंचायतीत ‘मशाल’ विझली, उद्धवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने हाती घेतले ‘कमळ’

भंडारा : भंडारा जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का! माहेश्वरी नेवारे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

राष्ट्रीय : दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,तुम्हाला आमचचं नाव...

गोवा : श्रेष्ठींचे सुरक्षा कवच; केंद्राला अपेक्षित गोव्याचा कारभार, मोदींकडून प्रमोद सावंत यांचा सन्मान

राष्ट्रीय : पुतळा यमुनेत बुडवून काढला, तर तोही आजारी पडला; अमित शाह यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा

राष्ट्रीय : दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

महाराष्ट्र : दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा

महाराष्ट्र : ‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’! मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा

राष्ट्रीय :   उत्तराखंडमधील पालिका निवडणुकांच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी, काँग्रेसला धक्का