शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची पुन्हा फडणवीसांच्या बैठकीला दांडी; नाराजीच्या चर्चांना उधाण, महायुतीत चाललेय काय?

राष्ट्रीय : तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका

राष्ट्रीय : दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत

राष्ट्रीय : शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार; राहुल गांधींचा निकालावरून लोकसभेत गंभीर दावा

राष्ट्रीय : दिल्लीत कुणाचं सरकार येणार? काय आहे मतदारांच्या मनात? सी-व्होटरनं सांगितला जनतेचा मूड

पुणे : मी नशीबवान..! पडलो तरी आमदार, सभापती झालो - राम शिंदेंचे वक्तव्य

महाराष्ट्र : वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण'

राष्ट्रीय : याला म्हणतात 'मास्टर प्लॅन...'! थाळी, घंटा अन् ढोल वाजवत मतदानासाठी घराबाहेर पडा; PM मोदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

कोल्हापूर : Kolhapur: बैठकीच्या आधी भाजपने केले हॉटेलवर ‘नियोजन’, निधी शिल्लक नसल्याचे वास्तव