शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत असं होऊ देणार नाही, मुस्तफाबादच्या नामांतरवर आप नेते संतापले

फिल्मी : भाजपा खासदाराच्या लेकासोबत रिंकू राजगुरू अंबाबाईच्या दर्शनाला, फोटो पाहून 'झिंगाट' चर्चा

राष्ट्रीय : 'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, आपण २६/११ विसरू शकत...

राष्ट्रीय : अन्न सुरक्षेपासून अद्यापही १४ कोटी लोक वंचित; लवकरात लवकर जनगणना करावी

संपादकीय : मणिपुरात केंद्राने आजवर उचललेली पावले लक्षात घेता, उद्याच्या पोटात नक्की काय दडलंय?

महाराष्ट्र : कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

महाराष्ट्र : फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा

महाराष्ट्र : एक विधान अन् चर्चेला उधाण; पंकजा मुंडेंचा ‘नवा पक्ष’ अन् छगन भुजबळ, संजय राऊतांचा पाठिंबा

मुंबई : विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ तरीही शिक्षकांना पक्षाचे काम का करू देत नाही?

राष्ट्रीय : फक्त 28 हजार मतांचा फरक अन् अरविंद केजरीवाल सत्तेतून बाहेर, पाहा आकडेवारी..!