शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी तुमचे वडील नव्हते, मग...; ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपानं सुनावलं

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview : ...हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक, उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स!

महाराष्ट्र : 'मातोश्री'वर येण्याची तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली?; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले

नवी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो

सोलापूर : राजन पाटलांनी थेट फडणवीसांना गाठले, राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चा

राष्ट्रीय : भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ

राष्ट्रीय : Bengal SSC Scam: महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा; ममता बॅनर्जी भाजपावर बरसल्या!

मुंबई : राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

महाराष्ट्र : कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : फडणवीसांची घेतली भेट, राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे भाजपाच्या वाटेवर? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं