शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील

राष्ट्रीय : Ravindra Jadeja: रिवाबाने सांगितला RSS चा अर्थ, पत्नीचं नॉलेज पाहून रविंद्र जडेजा भारावला

राष्ट्रीय : जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

नागपूर : मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

राष्ट्रीय : Rahul Gandhi Lord Ram: राहुल गांधींची थेट भगवान रामाशी तुलना, नव्या वादाला तोंड! भाजपाकडून Salman Khurshid अन् काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती

पुणे : मुक्ता टिळकांच्या निधनाने रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार : रुपाली ठोंबरे

जालना : भाजप १८ - महाविकास आघाडी 0; रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये भाजपचा दणका

सोलापूर : फडणवीसच चंद्रकांत पाटलांना संपवायला आतुर, अंधारेंनी सांगितलं राज'कारण'

सातारा : माणच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजपाची बाजी, ३० वर्षांनी सत्तांतर; आमदार जयकुमार गोरेंचा जयघोष

सांगली : शिंदे गटातील आमदार अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट