शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : PM Yuva 2.0 Yojana: मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज

नागपूर : देवेंद्र फडणवीस सुषमा अंधारेंवर पहिल्यांदाच बोलले, थेट विधानसभेतच कडाडले

राष्ट्रीय : आमच्या राज्यात या, बैठक घ्या! ‘कार्यकारिणी’साठी अनेक मुख्यमंत्र्यांचा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह

नागपूर : गडकिल्ले, मंदिरे अन् स्मारकासाठी १००० कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची सभागृहात माहिती

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर

राष्ट्रीय : भाजपचा मोठा निर्णय; पक्षातील नेत्यांना आता सरकारी वाहन मिळणार नाही

नागपूर : Winter Session Maharashtra : सीमावादाचा ठराव मांडल्याबद्दल सरकारचं अभिनंदन, कर्नाटककडून होणारा अत्याचार थांबवा : उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : राहुल-प्रियंका भाजपाला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत घेरणार, प्रियंका गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, २०२४ साठी काँग्रेसची रणनीती ठरली

नागपूर : Maharashtra Politics: “आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी”; संघ कार्यालय भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूर : जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे 'बौद्धिक'