शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : Winter Session Maharashtra :मतभेद की आणखी काही?; विरोधकांच्या 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नाही!

महाराष्ट्र : Dhananjay Munde, Winter Session | लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्...; धनंजय मुंडे सरकारवर बरसले!

महाराष्ट्र : Maharashtra MLC Election: मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

बीड : महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड

राष्ट्रीय : खर्गे केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, सलमान खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद   

नागपूर : उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका

नागपूर : Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळेंच्या आव्हानानं झोप येईना;अजित पवारांचा खोचक टोला

राष्ट्रीय : Arijit Singh: ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्यामुळे अरिजित सिंगची कॉन्सर्ट रद्द? भाजपचा ममता सरकारवर आरोप...

सांगली : संजयकाका खासदार कोणत्या पक्षाचे?, तालुकाध्यक्षांचा सवाल; जतमध्ये भाजपअंतर्गत वाद पेटला

राष्ट्रीय : 2024 च्या निवडणुकीत मोदींना हरवण्याठी अँटोनींचा काँग्रेसला मोठा 'गुरूमंत्र'; भाजप नेत्यानं केला जोरदार पलटवार!