शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : मदतीच्या केवळ घोषणा नको, कृती करत पूरग्रस्त व शेतकऱ्यांना मदत करा - अजित पवार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आव्हान; शिंदे गट-भाजपा एकत्र करणार 'सामना'

महाराष्ट्र : ...तर ३-४ बंडखोर शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार?; शिंदे गटात अस्वस्थता, भाजपा सतर्क

राष्ट्रीय : स्मृती इराणी संसदेत चांगल्याच भडकल्या; भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला!

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांची ‘गुप्त’ दिल्लीवारी, मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा?

महाराष्ट्र : ज्यांनी खंजीर खुपसला, त्यांच्या नशिबात सत्ता येणं कठीणच; भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचा थेट इशारा

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत वादग्रस्त विधान; भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळला

महाराष्ट्र : आमदारकी वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंसमोर ३ पर्याय; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या अयशस्वी धोरणांमुळे बेरोजगारी आज सर्वोच्च पातळीवर; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप

महाराष्ट्र : Chitra Wagh : हे अधीर की बधीर?, हा केवळ मूर्खपणा नाही यामागे अत्यंत...; भाजपाची बोचरी टीका