शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Chitra Wagh: उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा, चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी 

महाराष्ट्र : Ajit Pawar vs BJP: धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला 

महाराष्ट्र : Ajit Pawar vs BJP: “अजित पवार, लगेच विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्या”, भाजपाने का केली अशी मागणी?

राष्ट्रीय : LAC'ची चिंता नाही, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही: अमित शाह

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांबाबत वक्तव्य: कोल्हापुरात भाजपतर्फे अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन

नागपूर : होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला

राष्ट्रीय : Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

मुंबई : खोक्याचे अन् धोक्याचे वर्ष... मावळत्या वर्षात देशात लोकशाहीचे हत्याकांड

राष्ट्रीय : आरएसएस-भाजपचे लोक माझे गुरू, देतायत चांगले ट्रेनिंग; राहुल गांधींचा टोला

मुंबई : नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब पूर्ण करणार; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा