शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची ना ताकद ना उमेदवार, उगाच दंडबैठका :अंबादास दानवे

अकोला : संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

फिल्मी : Uorfi Javed : …तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे; उर्फी जावेदचं थेट चित्रा वाघ यांना जाहीर आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अजित पवारांनी जे विधान केलेय, त्याबद्दल खरेतर पाकिस्तानात त्यांची रवानगी केली पाहिजे”

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार?

राष्ट्रीय : वागणूक बदला अन्यथा पोलीस स्टेशन पेटवून देऊ... भाजप आमदाराची पोलीस अधिकाऱ्यांना थेट धमकी

राष्ट्रीय : महिला प्रशिक्षकाचा विनयभंग; भाजपाच्या क्रीडा मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : Chitra Wagh: उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा, चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी 

महाराष्ट्र : Ajit Pawar vs BJP: धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला