शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : शिवसैनिकांना त्रास दिल्यास मंत्री उदय सामंतांचेही भ्रष्टाचार बाहेर काढू, विनायक राऊतांचा इशारा

राष्ट्रीय : मोठा खेळ होणार, नितीश कुमारांचा उद्धव ठाकरे करणार? भाजपा नेत्यांच्या दाव्यानंतर बिहारमध्ये खळबळ

ठाणे : Jitendra Awhad : सावरकर-गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल

नांदेड : भाजपकडून अर्धापुरात अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

बीड : धारूर बाजार समितीच्या सभापतीपदी २४ वर्षीय मंगेश तोंडे, उपसभापतीपदी सुनील शिनगारे

राष्ट्रीय : राज्यातील १८ मतदारसंघ भाजपच्या हिटलिस्टवर; नड्डांनी फोडला 'मिशन महाराष्ट्र'चा नारळ

राष्ट्रीय : या वर्षी 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका; या ‘सेमीफायनल’ विजयासाठी BJP चा ‘मेगा प्लॅन’ तयार

महाराष्ट्र : Ajit Pawar vs BJP: छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गोळवलकर गुरूजी, वीर सावरकरांचे वक्तव्य भाजपला मान्य आहे का?

सोलापूर : पवार कुटुंबियांकडून कायमच समाजात विष पेरण्याचे काम; भाजप आमदार सुभाष देशमुख यांची टीका 

राष्ट्रीय : Delhi Horror: महिलेला फरफटत नेणाऱ्या ५ आरोपींपैकी एक जण भाजपाचा नेता, कोण आहे तो? धक्कादायक माहिती समोर