शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार

पुणे : सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी, निधनाची बातमी ऐकून मन सुन्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर

पुणे : झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला- अजित पवार

पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप याचं निधन, कर्करोगाशी झुंज अखेर संपली

नागपूर : पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर

महाराष्ट्र : “अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

राष्ट्रीय : Owaisi On Demonetization: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओवेसींनी दिलं भाजपालाच चॅलेंज, म्हणाले...

राष्ट्रीय : Supreme Court on Demonetization: नोटाबंदीवर कोर्टाने निर्णय दिला असला तरी काळ्या पैशाबाबत उत्तर द्या, राष्ट्रवादीची मोदी सरकारकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर : भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडने फाडले