शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : एकतर मी आत्महत्या करेन किंवा...; चित्रा वाघ वादावर उर्फीचं गंभीर विधान

क्राइम : भाजपा नेत्याचे पाच मजली हॉटेल डायनामाईटने उडविले; हत्येतील आरोपी, पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रीय : हनीट्रॅप: काँग्रेसकडे भाजपा आणि संघाच्या अनेक नेत्यांचे व्हिडीओ आणि सीडी, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र : Demonatization: ज्यांनी नोटाबंदीला विरोध केला होता, त्यांनी आता..., भाजपा नेत्याचा गांधी-ठाकरे-राऊतांना टोला

ठाणे : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील विकास कामाची आमदार आयलानींकडून झाडाझडती

महाराष्ट्र : 2024 मध्ये लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? भाजपाने सांगितला 'प्लॅन'

पुणे : भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो; बारामतीत संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

छत्रपती संभाजीनगर : ... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

पुणे : 'मला प्रेमाने दिलेली हाक मी कधीच विसरणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्मण जगताप यांना वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : आता मोठ्या टोल टॅक्सपासून होणार सुटका! नितीन गडकरींची मोठी घोषणा, लिस्ट जारी