शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Video: परब यांच्यावरील ED कारवाईनंतर सोमय्यांची रिॲक्शन, बोटे फिरवत एक्सप्रेशन

महाराष्ट्र : BREAKING: वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; 'महावितरण'च्या खासगीकरणाचा विचारच नाही, देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

छत्रपती संभाजीनगर : भाजपने सत्ता नसताना केले शक्तिप्रदर्शन; सत्ता असताना कोलमडले नियोजन

महाराष्ट्र : विकिपीडियावरील मजकूर कॉपी करुन सामना अग्रलेखात वापरला; भाजपाने थेट पुरावाच दिला

महाराष्ट्र : Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या त्या विधानावर अजित पवार ठाम, भाजपालाच दिलं प्रतिआव्हान...

पिंपरी -चिंचवड : 'लक्ष्मणराव तुम्ही निवडून आलात...'; २०१४ मधील राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडिओ मनसेने केला शेअर

नागपूर : रामटेक लोकसभेसाठी ‘हिंदू-दलित’ की ‘बौद्ध-दलित’ यावर भाजपमध्ये मंथन

पुणे : Pune | चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कारवाई करा; पालकमंत्र्याचे प्रशासनाला आदेश

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का? मिटकरींची जीभ घसरली

मुंबई : एकतर मी आत्महत्या करेन किंवा...; चित्रा वाघ वादावर उर्फीचं गंभीर विधान