शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Good News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी; ऐकून सर्वच खुश होतील!

महाराष्ट्र : Ajit Pawar Controversy: अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या 'सामना'ला बाळासाहेबांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही- भाजपाचे टीकास्त्र

महाराष्ट्र : बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी सुरू...' जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ; शेअर केला 'त्या' महिलेचा व्हिडीओ

महाराष्ट्र : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख, व्हिडीओ व्हायरल करत राष्ट्रवादीचा पलटवार 

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भाजपाला मान्य नाही का?; अजित पवारांचा घणाघात

मुंबई : Video: परब यांच्यावरील ED कारवाईनंतर सोमय्यांची रिॲक्शन, बोटे फिरवत एक्सप्रेशन

महाराष्ट्र : BREAKING: वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; 'महावितरण'च्या खासगीकरणाचा विचारच नाही, देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

छत्रपती संभाजीनगर : भाजपने सत्ता नसताना केले शक्तिप्रदर्शन; सत्ता असताना कोलमडले नियोजन

महाराष्ट्र : विकिपीडियावरील मजकूर कॉपी करुन सामना अग्रलेखात वापरला; भाजपाने थेट पुरावाच दिला

महाराष्ट्र : Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या त्या विधानावर अजित पवार ठाम, भाजपालाच दिलं प्रतिआव्हान...