शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार?

राष्ट्रीय : Vice President Election 2022 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी सर्वात पहिले केलं मतदान

क्राइम : संतापजनक! भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेला केली शिवीगाळ अन् धक्काबुक्की, Video व्हायरल

राष्ट्रीय : Ravi Shankar Prasad : काँग्रेस आज एकाच कुटुंबाच्या खिशात, हे कुटुंब पक्षाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतंय

राष्ट्रीय : आजच्याच दिवशी राम मंदिराची पायाभरणी झाली, काँग्रेसने जाणीवपूर्वक काळे कपडे घातले: अमित शहा

राष्ट्रीय : CM ममता बॅनर्जींनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; पंतप्रधानांकडे केली 1 लाख कोटींची मागणी

सांगली : Grampanchayat Election: आर.आर.आबांच्या लेकाचा करिष्मा कायम, भाजप खासदाराला धक्का देत एकतर्फी विजयी

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाने नंबर वन राहण्याची परंपरा टिकवली - चंद्रकांत पाटील 

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाचा बोलबाला; पहिल्याच सामन्यात शतकी भागीदारी

राष्ट्रीय : आंदोलनादरम्यान प्रियंका गांधींनी महिला पोलिसाचा हात पिरगळला? भाजप नेत्याने शेअर केला फोटो...