शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू 

राष्ट्रीय : एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?

महाराष्ट्र : कुजबुज! भाजपा आमदार मराठी विसरले का?; महापालिकेला इंग्रजीतून पाठवले पत्र 

राष्ट्रीय : 10 पक्ष एकत्र लढले असते तरी...! दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचं मोठं विधान, स्पष्टच बोलले 

राष्ट्रीय : सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

नागपूर : युपीतून उर्जा घेतलेले बावनकुळे महाराष्ट्र पिंजणार, कार्यकारी अध्यक्षांसाठी ‘बेस’ बनविणार

महाराष्ट्र : शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश

फिल्मी : हो, आम्ही ठरवूनच..., आर्चीसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : 'अपने रंग मे मुझको... कृष्णराज महाडिकच्या भेटीनंतर रिंकूच्या स्टोरीची चर्चा, काय केलंय पोस्ट?

राष्ट्रीय : बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींना पाठवली 11 कोटींची नोटीस, आणखी 3 नेते रडारवर