शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : पॅचवर्कही न करणाऱ्यांनी पेठ रस्त्याचे श्रेय लाटू नये, मंत्री सुरेश खाडेंची जयंत पाटलांवर टीका

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : भारताचे माजी लष्करप्रमुख भारत जोडो यात्रेत; भाजपची टीका तर काँग्रेसचे प्रत्युत्तर...

अहिल्यानगर : इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई भाजपात, मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रवेश

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी उपचाराचा सगळा खर्च स्वतःच करतात, सरकारचा रुपयाही खर्च नाही; RTI मधून माहिती उघड

नागपूर : सकाळी नागो गाणार, दुपारी झाडे, सायंकाळी कोहळेंच्या नावाची चर्चा अन् रात्री पुन्हा 'जैसे थे'

महाराष्ट्र : ...तर स्वाभिमानाचा 'एक्झिट' कधीही बरा!; पंकजा मुंडे राजकारणावर स्पष्टच बोलल्या

पुणे : दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

राष्ट्रीय : Video: तुम्ही विष पाजलं तर...; पोलिसांकडून चहा पिण्यास अखिलेश यादव यांचा नकार

राष्ट्रीय : Congress Bharat Jodo Yatra: देशात भीतीचे वातावरण, त्याविरोधात आमची 'भारत जोडो' यात्रा; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

सोलापूर : संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका