शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : अर्थसंकल्पापूर्वी आमदार-खासदारांसोबत बैठक घ्या; भाजपाची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

राष्ट्रीय : Ponguleti Srinivas Reddy: इकडे शिवसेना, तिकडे केसीआर! भाजपाने तेलंगानात सुरुंग लावला; शिंदेंसारखा म्होरक्या फोडला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय, फोडा आणि राज्य करा हीच नीती”; ठाकरे गटाची घणाघाती टीका

मुंबई : महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक

कल्याण डोंबिवली : शिंदे गटाच्या ज्ञानेश्वरांना भाजपाने दिली उमेदवारी; कोकण मतदारसंघात भाजपा-शेकाप यांच्यात लढत

राष्ट्रीय : Tripura Elections 2023: “भाजप गंगेसारखा! डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका”; मुख्यमंत्र्यांची विरोधकांना खुली ऑफर!

राष्ट्रीय : Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

सांगली : बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबरांनी शिवसेना सोडण्याचे सांगितले कारण, म्हणाले..

महाराष्ट्र : Chitra Wagh : मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू; उर्फी जावेदकडून पुन्हा चित्रा वाघ लक्ष्य

सांगली : पॅचवर्कही न करणाऱ्यांनी पेठ रस्त्याचे श्रेय लाटू नये, मंत्री सुरेश खाडेंची जयंत पाटलांवर टीका