शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Cabinet Expansion: 'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून भाजपचे एकमेव मंत्री, अतुल सावे दुसऱ्यांदा राज्य मंत्रीमंडळात

क्राइम : हत्या की आत्महत्या? भाजपा नेत्याचा घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; घटनेने खळबळ

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले? 

महाराष्ट्र : नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडनं काम करणार

राष्ट्रीय : उत्तम टीम...! पंतप्रधान मोदींकडून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचं अभिनंद, केलं असं कोतुक

महाराष्ट्र : Eknath Shinde Cabinet Expansion: दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा'

महाराष्ट्र : Chitra Wagh : पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी 

राष्ट्रीय : Bihar Political Crisis: महाराष्ट्रात घडलं अन् बिहारमध्ये बिघडलं; नितीश कुमारांचा भाजपाला 'दे धक्का'?

मुंबई : Sanjay Rathod: भाजपाची कोंडी! उद्धव ठाकरेंशी भांडून घेतला होता ज्यांचा राजीनामा, त्या संजय राठोडांना मंत्री केलं