शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर भाजपाची सावध चाल; नेमकं काय म्हणाले फडणवीस?

सांगली : भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला बाभळगावचा वाडा

महाराष्ट्र : नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे?

महाराष्ट्र : विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

मुंबई : हे तर पाकळ्या मिटवून घेणारं 'ऑपरेशन कमळ', माजी गृहमंत्र्यांचा भाजपला जबरी टोला

संपादकीय : तांबेंचा घोळ, काँग्रेसची नाचक्की अन् भाजपची खेळी

मुंबई : भाच्याने करून टाकली मामाचीच कोंडी; काँग्रेसची अडचण; फडणवीसांची राजकीय खेळी?

राष्ट्रीय : वादग्रस्त नेत्या नूपुर शर्मा यांना मिळाली बंदूक; मोहंमद पैगंबरांबद्दल टिप्पणीनंतर भूमिगत

नाशिक : उमेदवारी वडिलांना, अर्ज भरला मुलाने; आपल्याच जागेबद्दल काँग्रेस गाफील, भाजपाकडून पाठिंब्याची तयारी

राष्ट्रीय : 'PM नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद', भाजप खासदाराचं वक्तव्य