शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : सत्यजितचा भाजपा मार्ग रोखण्यासाठी तांबेंची माघारी?; अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ

नाशिक : भाजपा जिंकला, भाजपा हरला! रिंगणातून काँग्रेसला केले हद्दपार, स्वत:ही मैदानातून काढला पळ

राष्ट्रीय : 2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...

महाराष्ट्र : आता ते सुद्धा गमावण्याची वेळ आलीय; निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत शिवसेनेची नाराजी उघड

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाला संधी?

संपादकीय : नाशिकचे राजकीय नाट्य

मुंबई : ...तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

ठाणे : ४०० रुपयांचा गॅस कितीला झाला?, विद्या चव्हाणांनी करुन दिली स्मृती इराणींची आठवण

महाराष्ट्र : मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?; देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स