शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : शेकापशी लढतीत भाजपला मुख्यमंत्र्यांचे बळ

राष्ट्रीय : BJP National Executive Meeting : भाजपची आज महत्त्वाची बैठक; 2024 ची रणनीती ठरणार? वाचा सविस्तर...

महाराष्ट्र : ...तर १० हजार पदवीधर मतदानापासून वंचित राहतील; गोपीचंद पडळकरांचं निवडणूक आयोगाला पत्र

महाराष्ट्र : Nagpur Teachers Constituency : नागपूर शिक्षक निवडणुकीत भाजपचा 'या' उमेदवाराला जाहिर पाठिंबा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

महाराष्ट्र : “बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”

राष्ट्रीय : निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपच्या अडचणीत वाढ; आमदार, सहयोगी पक्षांनी साेडली साथ

राष्ट्रीय : भाजपाचं नेतृत्व नड्डांकडेच राहणार की नवा अध्यक्ष मिळणार? मोदी ४८ तासांत निर्णय घेणार

महाराष्ट्र : लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक, म्हणाले...

फिल्मी : Urfi Javed: तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी..., उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं

कल्याण डोंबिवली : संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल