शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : भाजपचा 'नऊ का दम'!

राष्ट्रीय : निवडणुकीसाठी ४०० दिवसच, अतिआत्मविश्वासात राहू नका! -पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप

बीड : देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे

सांगली : संजय पाटलांचा कवलापुरात एमआयडीसीसाठी हट्ट का?, भाजपकडून खासदारांना घरचा आहेर

सांगली : खानापूरचा पुढचा आमदार जनताच ठरवणार!, पडळकरांच्या बारामती बैठकीतील गौप्यस्फोटावर अनिल बाबरांचा टोला

राष्ट्रीय : JP Nadda remains as BJP National President: 2024च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे 'कॅप्टन'

राष्ट्रीय : Chandigarh MCC Results: आपचे बहुमत तरी चंदीगढ महानगरपालिकेत भाजपाचा महापौर, उपमहापौर; पुन्हा एका मताने जिंकला

नाशिक : मी ठरवलंय... सत्यजित तांबेनी सांगितली पुढील राजकीय दिशा, कॉल रेकॉर्डींग व्हायरल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : 'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी