शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : सांगलीत भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत हाणामारी, निविदेवरून वाद

पुणे : Pune By-Election: कसब्यात काँग्रेसमध्येच होणार धुमशान; तर भाजपात उमेदवारीसाठी उडाली झुंबड

सांगली : सांगलीत भाजपच्या दोन पदाधिकार्‍यात हाणामारी, समर्थक जमा झाल्याने वातावरण तणावपुर्ण

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका 

राष्ट्रीय : भाजपचा 'मेगा प्लॅन'! 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी 'या' पक्षांसोबत करणार युती

पुणे : 'आमच्या घरात उमेदवारी मिळावी अशी इच्छा, पण...'; मुक्ता टिळकांच्या पतीची पहिली प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : Wrestlers Stage Protest: गरज पडल्यास काहीही करू शकतो..., बैठकीआधी ब्रिजभूषण सिंह यांचं मोठं विधान

संपादकीय : देवेंद्र फडणवीस बहुतेक दिल्लीला जातील; पण...

संपादकीय : सव्वा वर्षावर येऊन ठेपला २०२४चा रणसंग्राम... मोदींपुढे आव्हान कुणाचे?

मुंबई : Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजप डचमळलाय, २०२४ ला नक्कीच बदल होईल?”