शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय, तिला...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : Shivsena-VBA Alliance :...तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना थेट आव्हान

राष्ट्रीय : भाजपात नाराज, राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये नाकारले, आता या पक्षात जाणार वरुण गांधी? चर्चांना उधाण

व्यापार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घर बांधण्यासाठी मिळू शकतात जादा पैसे आणि...

राष्ट्रीय : Parakram Diwas 2023 : 'नेताजींनी अंदमानात पहिल्यांदा तिरंगा फडकवला; नेताजींना विसरण्याचाही प्रयत्न झाले'- PM नरेंद्र मोदी

मुंबई : 'मनात त्याचं दु:ख आजही कायम, मला क्षमा करा'; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

पुणे : 'मविआ' कडून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप गाफील राहणार नाही - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : Video - नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल

मुंबई : बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचं खास ट्विट; जुन्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...

नागपूर : वंचित, आपच्या मतांचा अडबाले, झाडेंना धोका; कॉंग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा फटका