शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : '...म्हणून उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला आले नाही'; भाजपाने सांगितले राजकारण

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपालांचे वागणे भाजपच्या अंगाशी येतंय, भगतसिंह कोश्यारींची गच्छंती करायचीय, पण...”

महाराष्ट्र : यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : Uddhav Thackeray Live: “आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?”

मुंबई : 'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्रद्वेष्टा माणूस त्याला हाकलूनच दिले पाहिजे; उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर टीका

पुणे : Nana Patole | मागील ९ वर्षे भाजपाकडून देश तोडण्याचे काम

महाराष्ट्र : Sachin Sawant : मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का?; राज्यपालांवरून काँग्रेसचा रोखठोक सवाल

मुंबई : Bhagat Singh Koshyari मोठी बातमी! महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारींची इच्छा; PM मोदींकडे व्यक्त केला 'निवृत्ती'चा मानस

पुणे : कसबा विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण ठरवणार? चंद्रकांत पाटलांची माहिती