शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला शिकवू नका...', पोटनिवणुकीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

सातारा : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत आलो, पण...; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

कोल्हापूर : 'फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपच संपेल', काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानास कोल्हापुरात उद्यापासून सुरुवात

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात भाजपा-ठाकरे गटात राडा: दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल, २५-३० जणांविरोधात गुन्हा

राष्ट्रीय : विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने..., काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : सिंधुदुर्गात भाजपा आणि ठाकरे गटात तुफान राडा, धक्काबुक्की, हणामारी, आमदार वैभव नाईकही रस्त्यावर

पुणे : Exclusive Interview | बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे ‘चोरांच्या उलट्या बोंबा; काँग्रेसचा पलटवार

सांगली : भाजप नेते लावताहेत सुरुंग, काँग्रेसवाले पाहताहेत दुरून; फोडाफोडीचे राजकारण जोमात

महाराष्ट्र : Chitra Wagh : सुप्रिया ताईंवर काय वेळ आलीय?, चिमुरड्यांना...; चित्रा वाघ यांचा खोचक टोला, Video केला शेअर