शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : आता तो प्रश्न कशाला...; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : 2024 मध्ये दक्षिणेतील 'या' राज्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार PM मोदी? प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण!

महाराष्ट्र : भाजपमध्ये व्यक्तीस्वातंत्र्य नाही, काय बोलयचं हे सांगायला काळी टोपी घरी येते

सांगली : सांगलीतील इस्लामपूर, शिराळ्यामध्ये भाजपचा गॉडफादर कोण?, निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार असल्याचा दावा

राष्ट्रीय : स्वामींसमोरील माईक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हिसकावला; कार्यक्रमात काय घडलं?

क्राइम : भाजपा नेत्याने पत्नी आणि 2 मुलांसह घेतलं विष; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

राष्ट्रीय : 'मूड ऑफ द नेशन': देशात आज निवडणूक झाल्यास कुणाचं बनेल सरकार? जनतेचा कौल काय सांगतो वाचा...

राष्ट्रीय : आज निवडणुका झाल्या तर कुणाला मिळेल सत्ता?; जाणून घ्या, देशातील जनतेचा कौल

मुंबई : रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा; भाजपा करणार उद्धव ठाकरेंना टार्गेट

राष्ट्रीय : भाजपचे सारे नेते आज राजस्थानात येणार; नड्डांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये शाही लग्नसोहळा; मोदी, शहा येणार?