शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : डबल मर्डर… भाजप नेत्यासह पत्नीची हत्या, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले मृतदेह!

महाराष्ट्र : ठाकरेंच्या आमदाराने हातच जोडले; चित्रा वाघ यांनी दम दिलाय, मी त्यांना घाबरतो

राष्ट्रीय : कर्नाटकवर सेक्स टेप बॉम्ब! सीडी कांडात अडकलेले जारकीहोळी म्हणाले, एकटाच नाही १२० जण...

महाराष्ट्र : एकनाथ खडसेंच्या विधानाला मंत्री रविंद्र चव्हाणांचं सडेताेड उत्तर, म्हणाले...

पिंपरी -चिंचवड : शिवसेना-भाजप युती ही काळाची गरज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल”; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी”; हिंदू जनआक्रोश मोर्चातून भाजपची टीका

सांगली : शिंदे-फडणवीस सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे - अजित पवार

महाराष्ट्र : Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

गडचिरोली : महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पतीचा भाजपसोबतच 'घरोबा'