शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : Adani Group' ला 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन; दिली प्रतिक्रिया....

संपादकीय : Maharashtra Politics: नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? अशी आहे भाजपाची रणनीती

महाराष्ट्र : Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: “निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : BJP MP Sujay Vikhe-Patil On Union Budget 2023: “PM मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय, विरोधक बजेटवर चांगले बोलतील ही अपेक्षाच नाही”

राष्ट्रीय : Nitin Gadkari On Union Budget 2023: “PM मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प”: नितीन गडकरी  

पुणे : Pune By Election: पाेटनिवडणुकीसाठी कसब्यातून २७, तर चिंचवडमधून ३४ अर्जांची विक्री

नागपूर : गाणारांना नागपूर तारणार, अडबालेंची भिस्त चंद्रपूर, गडचिरोलीवर

मुंबई : भाजपचे मंत्री ‘दक्ष’; संघाने बोलविली बैठक, मंत्र्यांना देणार अजेंडा, दोन दिवस घेणार शिकवणी

राष्ट्रीय : आता मी ८० वर्षांचा झालो, निवडणूक लढविणार नाही, येडियुरप्पा यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Narendra Modi: पीएम म्हणाले, दादा थक गये क्या?