शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपा आमदार नितेश राणेंचं प्रतिआव्हान; सुप्रिया सुळेंनी तारीख अन् वेळ ठरवावी, मी...

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा विजय होणार; CM योगी आदित्‍यनाथ यांचा दावा

राष्ट्रीय : लोकशाहीचा मारेकरी शांतिदूत कसा झाला? काँग्रेस नेत्याचे शशी थरुर यांच्यावर टीकास्त्र

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने सोमवारी अर्ज दाखल करणार

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान होणार'; धीरेंद्र शास्त्रींचे गुरु रामभद्राचार्यांचे मोठं भाकीत!

महाराष्ट्र : कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; अजित पवारांच मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : Bypoll Election 2023: “सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंची विनंती

महाराष्ट्र : Kasba Bypoll Election 2023: “प्रचाराला जाणार; चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल”: एकनाथ खडसे

मुंबई : काल मुंबईच्या तिजोरीवर पहिला हात टाकला, मुंबईकरांनो सावध व्हा; ठाकरे गटाचा आरोप

राष्ट्रीय : पक्षात आता माझं काही महत्व उरलेलं नाही..., भाजपाच्या बड्या नेत्याची 'मन की बात', भर सभेत खदखद मांडली!