शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: 'आज लोकमान्य टिळक असते तर सरकारला...' नाना पटोलेंचा घणाघात

कोल्हापूर : बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी शोभा सोमणा, रेश्मा पाटील उपमहापौर; भाजपकडून पहिल्यांदाच मराठी भाषिक महिलांची निवड 

पुणे : आता बापटांचा नंबर का? समाज कुठवर सहन करणार...? पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी

महाराष्ट्र : Bypoll Election 2023: “भाजपला लोकमान्य टिळक आणि टिळक कुटुंबाचा विसर, गरज संपली की...”: नाना पटोले 

पुणे : टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याची खंत, पुढील वाटचालीबाबत कुणाल टिळक यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

मुंबई : जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत

अमरावती : केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन; अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी

पिंपरी -चिंचवड : चिंचवड विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी भरला अर्ज

राष्ट्रीय : 'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

पुणे : टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्यत्तर