शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ...त्याचा एक तरी पुरावा जनतेला दाखवावा; नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

क्राइम : सुनेचा बाप भाजपचा आमदार, सासरा स्टीकर लाऊन फिरत होता; चालकाने अनेक कारना उडविले, दोन ठार

सातारा : Prithviraj Chavan: भाजपामध्ये निम्मे आमदार काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला

राष्ट्रीय : 'अग्निवीर योजना अजीत डोभाल यांनी सैन्यावर लादली; यामुळे हिंसाचार वाढेल', राहुल गांधींचे टीकास्त्र

पुणे : पुण्यातील कसब्याची निवडणूक लढवणारे उमेदवार कोट्याधीश; 'भाजप' अन् 'मविआ' चे नेते गडगंज

मुंबई : मुंब्रा स्टेशनच नाव बदलून मुंब्रादेवी करा; भाजप नेते मोहित कंबोज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

पुणे : दुपारी ३ पर्यंत सांगा; टिळक कुटुंबात उमेदवारी देऊ अन् लगेच हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ

सिंधुदूर्ग : पोलीस ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाच्या आमदाराला कधीही ताब्यात घेण्याची शक्यता

ठाणे : उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड

राष्ट्रीय : Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..