शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'अडचणीच्या काळात मोदी मदतीला आला; तुमच्यावर लोकांचा कधीच विश्वास बसणार नाही'

राष्ट्रीय : विरोधकांनी ED ला धन्यवाद द्यावेत...; भर लोकसभेत PM मोदींनी दुखत्या नसीवर बोट ठेवले

राष्ट्रीय : 'काँग्रेसच्या दहा वर्षात फक्त घोटाळे झाले; देशाची जगभरात बदनामी झाली', PM मोदींनी तोफ डागली

पुणे : काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची परंपरा; सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला टोला

पुणे : सलग ४० वर्षे काम करूनही पक्ष विचार करत नसेल तर मी अपक्ष लढणार - बाळासाहेब दाभेकर

जालना : ...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

पुणे : पुण्यात भाजपची रणनीती; कसबा - पिंपरी चिंचवडची जबाबदारी 'या' पदाधिकाऱ्यांच्या हाती

राष्ट्रीय : ‘तुझको ही दुल्हनिया बनाऊंगा, वरना कुंवारा मर जाऊंगा, भाजपा नेत्याने महिला नेत्यांचा हात धरून केला डान्स

राष्ट्रीय : PM Modi jacket: प्लास्टिक बाटल्यांपासून तयार झाले PM नरेंद्र मोदींचे खास जॅकेट, जाणून घ्या किंमत..?

संपादकीय : नावे बदलण्याचा पोरकट खेळ कशासाठी?