शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Yogendra Yadav : अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्...

महाराष्ट्र : २०१४ पासून देशात आणीबाणी; लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार, नाना पटोलेंचा घणाघात

राष्ट्रीय : Delhi Liquor Policy: तुम्ही वाचू शकत नाही!, भाजपाचं मनीष सिसोदियांना आव्हान

पुणे : 'गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ...' पुण्यातील तब्बल २० हजार शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

सांगली : सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, अतुल भोसलेंपासून राज्यपाल नियुक्त आमदारकीही दूरच

राष्ट्रीय : 'आप'च्या आमदारांना 20 कोटींच्या ऑफरवरून मनीष सिसोदियांचा भाजपवर निशाणा 

सांगली : भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल

मुंबई : अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका

राष्ट्रीय : Bihar Floor Test: बिहार विधानसभेत वेगळाच ड्रामा; अध्यक्ष जाता जाता नितिशकुमारांना सुनावून गेले

राष्ट्रीय : Sonali Phogat: 'काहीतरी ठीक नाहीय, अस्वस्थ वाटतंय'; सोनालीने आईला रात्री सांगितलं अन् सकाळी मृत्यू झाला!