शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : दुपारी ३ पर्यंत सांगा; टिळक कुटुंबात उमेदवारी देऊ अन् लगेच हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ

सिंधुदूर्ग : पोलीस ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाच्या आमदाराला कधीही ताब्यात घेण्याची शक्यता

ठाणे : उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड

राष्ट्रीय : Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

महाराष्ट्र : भाजपात आलो ही माझी अडचण, कारण..; देवेंद्र फडणवीसांसमोरच नारायण राणे असं का म्हणाले?

राष्ट्रीय : PM Modi Karnataka Visit: 'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

सिंधुदूर्ग : हे तर आमच्या जीवावर निवडून आलेले भुरटे, आशिष शेलारांची विनायक राऊतांवर सडकून टीका

सिंधुदूर्ग : पुन्हा राडे सुरू झाले, म्हणून सिंधुदुर्ग बदलतोय काय?; वैभव नाईकांचा भाजपला खोचक सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: 'आज लोकमान्य टिळक असते तर सरकारला...' नाना पटोलेंचा घणाघात

कोल्हापूर : बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी शोभा सोमणा, रेश्मा पाटील उपमहापौर; भाजपकडून पहिल्यांदाच मराठी भाषिक महिलांची निवड