शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Swami Prasad Maurya : 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?' माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य पुन्हा बरळले

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-Election | चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप, आपचे मनोहर पाटील यांचे अर्ज बाद; कोण झाले पात्र?

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-Election | नाना काटेंकडे सहा लाखांची बंदूक, राहुल कलाटे यांच्याकडे ५८ कोटींची जमीन

कोल्हापूर : लोकसभेसाठी भाजपने ठोकला शड्डू, अमित शहांच्या उपस्थितीत कोल्हापुरात दहा हजार कार्यकर्त्यांचा मेळावा

राष्ट्रीय : 'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Birthday: एकनाथ शिंदे - अन्यायाविरुद्ध उठाव करणारे धाडसी मुख्यमंत्री.. !

नागपूर : उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : कसबा - चिंचवड विधानसभा पाेटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; असीम सरोदे यांची माहिती

राष्ट्रीय : जनतेला नकारात्मकता अमान्य, खोट्या आरोपांवर विश्वास नाही; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

राष्ट्रीय : 'अडचणीच्या काळात मोदी मदतीला आला; तुमच्यावर लोकांचा कधीच विश्वास बसणार नाही'