शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : ‘चिंतन’ नव्हे, ‘चिंता’ करा, अन्यथा द्राक्षं आंबटच लागतील..

संपादकीय : नरेंद्र मोदी तामिळनाडूतून लोकसभा लढवणार का?

राष्ट्रीय : जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : देशात धर्माच्या नावाने गुलाम बनवण्याचे राजकारण, हे मोडून काढण्याची गरज-उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : आज लक्ष्मणाच्या मूर्तीचे अनावरण; लवकरच शहराचे नाव बदलणार, लखनौ होणार 'लक्ष्मणपूर'

पुणे : राहूल गांधींच्या फोननंतर कसब्यातून काँग्रेस बंडखोराची माघार; काय म्हणाले बाळासाहेब दाभेकर?

राष्ट्रीय : PM Modi Speech: 'काँग्रेसने 90 वेळा तर एकट्या इंदिरा गांधींनी 50 वेळा निवडून आलेले सरकार पाडले'- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : Pm Modi vs Congress: तुम्ही आमच्यावर जितकी चिखलफेक कराल, तितक्या जास्त ठिकाणी कमळ उमलेल

राष्ट्रीय : ‘कमकुवत मनाच्या लोकांनी व्हिडिओ पाहू नये', नागालँडच्या मंत्र्याने शेअर केला PM मोदींचा 'तो' VIDEO...

मुंबई : महाराष्ट्राला चांगली जोडी मिळालीय; अण्णा हजारेंचा एकनाथ शिंदेंना फोन, सरकारच्या कामाचं कौतुक