शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : अहिर यांची भेट, उद्धव ठाकरेंचा फोन; तरीही राहूल कलाटेंची माघार नाहीच, तिरुंगी लढत होणार!

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-Election | चिंचवड विधानसभेसाठी अवघ्या पाच जणांची माघार; २८ जण मैदानात

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-Election | चिंचवडची लढत होणार तिरंगी; राहूल कलाटे लढण्यावर ठाम

राष्ट्रीय : सर, तुम्ही कितीवेळा प्रेम केलंय? काँग्रेस खासदाराचा थेट उपराष्ट्रपतींना प्रश्न; उत्तर मिळाले...

महाराष्ट्र : NCP vs BJP: लोक भारताचं नागरिकत्व का सोडत आहेत? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

राष्ट्रीय : Rajasthan Budget 2023: अशोक गेहलोत गोंधळले, चुकून गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचला; नंतर सभागृहात मागितली माफी

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; कसब्यात भाजपचा प्रचार करणार?

महाराष्ट्र : Atul Save | भाजपाची पक्षविस्ताराची खेळी?; नवीन सहकारी संस्थांना मंजुरी देऊ, पण 'आमच्या' जिल्हाध्यक्षाचं पत्र हवं!

पुणे : ‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना

संपादकीय : ‘चिंतन’ नव्हे, ‘चिंता’ करा, अन्यथा द्राक्षं आंबटच लागतील..