शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : 'पेन्शन नाही..तोपर्यंत भाजपला मतदान नाही'; देशभरात पेन्शनधारक किती? जाणून घ्या

मुंबई : रणजीत पाटलांच्या पराभवाचा भाजपने अहवाल मागवला

मुंबई : वाहतूककोंडीला गुड बाय; पंतप्रधानांच्या हस्ते सांताक्रूझ-चेंबूर लिंकच्या मार्गिकेचे उद्घाटन

राष्ट्रीय : भाजप संघटनेतील बदलांवर चर्चा सुरू, अमित शहा नव्या टीमची बांधणी करणार

राष्ट्रीय : ‘वंदे भारत’ देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा झेंडा

राष्ट्रीय : Video: 'जा डेटॉलने तोंड साफ करून या', भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसला अर्थमंत्र्यांनी सुनावलं

पिंपरी -चिंचवड : राहुल कलाटेंवर होणार कारवाई; शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : सत्तेत आल्यास निजामाची चिन्हे आणि घुमट उद्ध्वस्त करू, भाजप नेत्याची घोषणा

पिंपरी -चिंचवड : अहिर यांची भेट, उद्धव ठाकरेंचा फोन; तरीही राहूल कलाटेंची माघार नाहीच, तिरुंगी लढत होणार!

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-Election | चिंचवड विधानसभेसाठी अवघ्या पाच जणांची माघार; २८ जण मैदानात