शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : मुक्काम पोस्ट महामुंबई; मोदींचा दौरा, नेत्यांमधील कार्यकर्त्याचा मृत्यू

मुंबई : मिशन मुंबई... महापालिकेत रेकॉर्ड ब्रेक विजयाचा भाजपचा संकल्प

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळे राहुल गांधींना नोटीस, बुधवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले

राष्ट्रीय : “काँग्रेसकडे ना कोणतं व्हिजन, ना त्यांच्या बोलण्यात काही वजन,” पंतप्रधान मोदींचा निशाणा

राष्ट्रीय : Jammu Kashmir: 'जम्मू-काश्मीरला प्रेम हवंय, पण मिळाला भाजपचा बुलडोझर', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

महाराष्ट्र : 'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...'

महाराष्ट्र : 'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

पुणे : देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष

पुणे : कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका