शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील?

राष्ट्रीय : Mamata Banerjee: 'हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा', ममता बॅनर्जींचे भाजपला आव्हान...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार

नागपूर : नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा

सोलापूर : न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शरद पवारांच्या बारामतीसाठी BJPचा मेगा प्लान! ‘मिशन लोकसभा’ ऑन; गल्ली ते दिल्ली नेत्यांची फौज

महाराष्ट्र : आमदार संपर्कात, शिंदे-ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे; भाजपा म्हणतं, २०२४ पर्यंत..

नागपूर : उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांची संघस्थानी हजेरी; भविष्यातील रणनीतीवर चर्चा

महाराष्ट्र : पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार?

मुंबई : BMC Election: धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं