शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपला मिळणाऱ्या देणगीत बम्पर वाढ, गेल्या वर्षात मिळाले 614 कोटी; जाणून घ्या काँग्रेसची स्थिती

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा

राष्ट्रीय : न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली

ठाणे : उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ

नागपूर : पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम

महाराष्ट्र : Income Tax Raid on BBC Office: 'रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू', बीबीसीवरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

नागपूर : ‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने

परभणी : देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला

राष्ट्रीय : 'BBC सर्वात भ्रष्ट संघटना'; भाजप नेत्यांनी बीबीसीवर साधला निशाणा

कल्याण डोंबिवली : Anurag Thakur | २०२४ च्या निवडणुकीत विजय भाजपाचाच: अनुराग ठाकूर