शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले

पुणे : आपल्या भाजपला साथ द्या, पुण्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादीची बोचरी टीका

मुंबई : BJP vs NCP: मुंबई पालिका भाजपचाच प्रचार करतेय का? राष्ट्रवादीचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Keshav Upadhye : ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?; भाजपाचा खोचक सवाल

नागपूर : थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव

महाराष्ट्र : Sanjay Raut vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?, संजय राऊतांचा खोचक सवाल

पुणे : केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी सरकार : अजित पवार

ठाणे : काँग्रेसपेक्षा भाजप सरकारने महाराष्ट्राला अधिक दिले

राष्ट्रीय : भाजपला मिळणाऱ्या देणगीत बम्पर वाढ, गेल्या वर्षात मिळाले 614 कोटी; जाणून घ्या काँग्रेसची स्थिती

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा