शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Video: पहाटेच्या शपथविधीबाबत अर्ध बोललो, योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित बोलेन - देवेंद्र फडणवीस

पुणे : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे

क्राइम : संतापजनक! BJP नेत्याच्या गाडीने दिली वृद्ध दाम्पत्याला धडक; अंगावर काटा आणणारी घटना

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका 

पुणे : आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका; भीमाशंकर देवस्थानच्या पुजाऱ्यांचे आवाहन

महाराष्ट्र : 'त्या' बैठकीला NCP चे ३ आणि आमचे ३ असे...; पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडलं?

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप का एकत्र आले? माजी महापौरांनी उलगडले रहस्य

व्यापार : Old Pension च्या मागणीवर मोठी अपडेट! मोदी सरकार उचलणार असं पाऊल, राज्‍यांतही लागू होणार नियम

मुंबई : 'माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ...; 'त्या' ट्विटवर आमदार सत्यजीत तांबेंच स्पष्टीकरण

मुंबई : Aditya Thackeray vs Ashish Shelar: अन्याय झाला म्हणून कोल्हेकुई करू नका, आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान देतो की...