शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : ब्राह्मण समाज नाराज नाही; कसबा हा हिंदुत्ववादी, भाजपच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

परभणी : संघ, भाजपपासून दूर प्रवीण तोगडिया ठाकरे गटाकडे; खासदार, आमदारांच्या घेतल्या भेटी

पुणे : ‘त्या’ गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने केला फडणवीस यांचा अपमान- सुप्रिया सुळे

पुणे : Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले

व्यापार : गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट

पुणे : कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

महाराष्ट्र : NCP vs BJP: राष्ट्रवादीने भाजपाला महाराष्ट्रात जवळ केलेले नाही आणि करणारही नाही

राष्ट्रीय : Congress pawan Khera : दिल्ली विमानतळावर हाट व्होल्टेज ड्रामा; पवन खेडांना अटक करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा तीव्र विरोध

पुणे : Kasba By Elelction: कसबा पोटनिवडणुकीत १० लाख रुपये अन् १२ हजारांची २३१ लिटर दारू जप्त

राष्ट्रीय : Video: दिल्ली महापालिकेत रात्रभर राडा! आप-भाजपा नगरसेवक भिडले, हाणामारी अजूनही सुरुच