शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'तुम्हीही राज ठाकरेंच्या घरी जाणार आहात का?'; पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणतात...

राष्ट्रीय : गुलामीचं निशाण आज खाली उतरलं, नौदलाचं नवं निशाण शिवरायांना समर्पित; PM मोदींची घोषणा

मुंबई : वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा, सत्तेची प्रतिष्ठापना करण्यासाठी चढाओढ सुरू

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल सरकारने पुन्हा जिंकला विश्वास, भाजपावर केले गंभीर आरोप

राष्ट्रीय : PM Narendra Modi: 'भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी विरोधक एकत्र येताहेत', नरेंद्र मोदींचे टीकास्त्र...

राष्ट्रीय : NCP vs BJP: मोदी सरकार देशात आल्यानंतर बेरोजगारांचा वाईट काळ सुरू झाला; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

राष्ट्रीय : PM Modi vs Nitish Kumar: 2024 मध्ये आमने-सामने असणार PM मोदी अन् CM नितीश? पाटण्यात लागले असे पोस्टर्स

राष्ट्रीय : योगी सरकारवर असदुद्दीन ओवेसी यांचा हल्लाबोल, मदरशांच्या सर्व्हेवर म्हणाले, हे तर मिनी NRC

महाराष्ट्र : ३०-३५ वर्ष एकटा नाथाभाऊ पुरून उरलाय; एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका

महाराष्ट्र : मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला पण राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला?