शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ : नाना पटोले

पुणे : माझ्या मुलीचं लग्न मी किंवा अजितदादा ठरवू, जातीत लग्न करा सांगणारे तुम्ही कोण?; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

गोवा : भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

मुंबई : अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होणारच; गोपीचंद पडळकरांचा विश्वास

राष्ट्रीय : समाजवादी पक्षानं पोसलेल्या गुन्हेगार-माफियांना समूळ नष्ट करू, योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा!

मुंबई : खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या...; केजरीवाल-ठाकरे भेटीवर नितेश राणेंचा टोला

संपादकीय : दिल्लीने लाज घालवली! 'भाजप-आप'ने महापालिकेचा आखाडा बनविणे देशासाठी लज्जास्पद

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election | अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ३४ संघटनांचा जाहीर पाठिंबा

पुणे : Kasba By Election | जाहीर प्रचार संपला, छुपा प्रचार सुरू; कार्यकर्त्यांना द्यावा लागणार पहारा

पुणे : Kasba By Election | कसब्यात भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप; धंगेकर यांचे धरणे आंदोलन