शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबईत शिवसेना-भाजपा आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांचा बॅनर फाडल्यानं तणाव वाढला

ठाणे : असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

महाराष्ट्र : भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका

राष्ट्रीय : Video - शबाना आझमी, नसरुद्दीन शाह, जावेद अख्तर तुकडे-तुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एजेंट 

राष्ट्रीय : बावनकुळे दिल्लीत, पंतप्रधानांची घेतली भेट

राष्ट्रीय : Amit Shah : काँग्रेस आता देशातून गायब होतेय, भाजपाच तुमचं भविष्य...; अमित शाह यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : चंद्रशेखर बावनकुळेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट; नातवाशी PMच्या रंगल्या गप्पा

पुणे : अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022: “पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या, पण काम ‘आप’चं करा”; केजरीवालांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन!

राष्ट्रीय : प्रश्न विचारल्याने भाजप आमदार भडकले; महिलेला केली शिवीगाळ